महासराव
महासराव

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

पर्याय (Options):
a
श्री. देवेंद्र फडणवीस
✓ योग्य उत्तर
b
श्री. दीपक केसरकर
c
श्री. राजनाथ सिंह
d
श्री. रणजीत पाटील
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्राच्या सध्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा