महासराव
महासराव

रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती, या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या याबाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे?

पर्याय (Options):
a
हे अनिश्चित संख्या विशेषण आहे
✓ योग्य उत्तर
b
हे क्रमवाचक विशेषण आहे
c
हे गणवाचक विशेषण आहे
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अनिश्चित संख्याविशेषण = ज्या शब्दांमधून निश्चित संख्येचा बोध होत नाही त्या विशेषणांना अनिश्चित संख्याविशेषण म्हणतात .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा