📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Wardha District Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Wardha District Police Driver Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरीक इंद्रीयावर हिपॅटॅटीस-बी चा प्रादुर्भाव होतो?
a
हृदय
b
मेंदु
c
यकृत
d
फुफ्फुस
Q2
21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे. पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तांकाच्या मध्य 52 आहे तर 11 वा प्राप्तांक कोणता?
a
72
b
64
c
48
d
66
Q3
ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 48 मिनीटे लवकर पोहोचली.तर त्या गाडीने एकुण किती प्रावास केला?
a
300 कि.मी.
b
240 कि.मी.
c
210 कि.मी.
d
270 कि.मी.
Q4
एका विक्रेत्याने 1 कपाट शेकडा 20 रु. नफ्याने विकले जर त्याने ते कपाट शेकडा 25 नफ्याने विकले असते तर त्याला 50 रु जास्त मिळाले असते, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती?
a
1200 रु
b
1000 रु
c
800 रु
d
1400 रु
Q5
x 5 4 -2 y 75 48 12 सोबतच्या सारणीवरुन चलनाचा प्रकार ओळखा.
a
y समचलनात x
b
y व्यस्तचलनात x
c
y समचलनात x 2
d
y व्यस्तचलनात x 2
Q6
दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे. तर त्यातील लहान संख्येचा वर्ग किती?
a
225
b
289
c
361
d
169
Q7
4 1/2 मीटर + 3 1/4 डेसी मीटर + 2 3/4 सेंमी. =……. डेका मीटर
a
0.04852
b
4.8525
c
48.525
d
0.48525
Q8
एका कोनाचा पूरक कोन हा त्या कोनाच्या 7/3 पट आहे. तर त्या कोनाच्या कोटीकोनाचे माप किती?
a
36°
b
60°
c
30°
d
54°
Q10
द.सा.द.शे 13% दराने 2200 रु. मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?
a
3 वर्ष
b
4 वर्ष
c
5 वर्ष
d
2 वर्ष
Q11
y हा x च्या दुप्पट आहे आणि z च्या तिप्पट आहे. जर z = 2 तर पुढील बैजीक राशीची किंमत किती? 2y - 2x + 2 =?
a
1
b
8
c
4
d
2
Q14
8.6346 या संख्येत उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?
a
10 2
b
10 3
c
10 -3
d
10 -2
Q15
सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या सहा बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील?
a
16
b
12
c
14
d
10
Q16
10 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजार भाव 125 रुपये असताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती शेअर घेतले?
a
20
b
12
c
10
d
5
Q17
एका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसया रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत; तर 25 व्या रांगेत किती खुर्च्या आहेत?
a
48
b
64
c
68
d
74
Q18
एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांचे गुणोत्तर 8 : 3 आहे, तर त्या कोनाचे त्याच्या पुरक कोनाशी गुणोत्तर किती?
a
1 : 2
b
1 : 4
c
1 : 3
d
4 : 1
Q19
तीन संख्याची बेरीज 190 आहे. पहीली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे?
a
10
b
72
c
80
d
64
Q21
15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोल चे प्रमाण 25 टक्के होईल?
a
4 लिटर
b
9 लिटर
c
8 लिटर
d
2 लिटर
Q22
महाराष्ट्र मोटारवाहन अधिनियम 1988 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटारवाहन नियम कधी करण्यात आला आहे?
a
1988
b
1989
c
1990
d
1991
Q23
वाहन चालकाने ‘ निसरडा रस्ता’ हे चिन्ह दिसल्यास काय करावे?
a
त्याच वेगात वाहन पुढे घेवून जावे.
b
वाहनाचा वेग गियर बदलवून कमी करावा
c
वाहनाला त्वरीत ब्रेक लावावे
d
आपले वाहन वळवून दुसऱ्या बाजुने जावे.
Q24
तुमच्या विरुद्ध बाजुने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजुने जावू द्यावे?
a
तुमच्या उजव्या बाजुने
b
कोणत्याही बाजुने
c
मधील बाजुने
d
तुमच्या डाव्या बाजुने
Q25
वाहन चालकाने मनुष्य विरहीत रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्या पूर्वी काय करावे?
a
वाट न पाहता रेल्वे मार्ग ओलाडाना
b
हॉर्न वाजवून लवकरात लवकर रेल्वे मार्ग ओलांडावा
c
रेल्वे जाई पर्यंत वाट पाहावी.
d
रस्त्याचे डाव्या बाजुस थांबुन रेल्वे येत नसल्याची खात्री करावी
Q26
वैद्यकीय आपातकालीन स्थिती निर्माण झाल्यास अँब्युलन्स बोलवण्यासाठी कोणता दुरध्वनी क्रमांक डायल करावा?
a
100
b
103
c
101
d
108
Q27
तिव्र उताराचा घाट उतरतांना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे?
a
वरच्या गिअरमध्ये असावे.
b
गिअर न्युट्रल ठेवून इंजिन बंद ठेवावे.
c
तेवढ्या तिव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे.
d
खालच्या गिअरमध्ये असावे
Q28
मोटारवाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतुद कोणत्या कलमात आहे?
a
मोटारवाहन कायदा 1988 कलम 123
b
मोटारवाहन कायदा 1988 कलम 122
c
मोटारवाहन कायदा 1988 कलम 124
d
मोटारवाहन कायदा 1988 कलम 126
Q29
झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे?
a
आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही.
b
थांबुन पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे.
c
वेग कमी करून सावधानतेने जावे.
d
वेग अधिक करुन जावे.
Q31
मोटारवाहन चालवितांना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटारचालकाने घ्यावी? अ) मोटार चालवितांना मोबाईलचा वापर करु नये. ब) वाहन चालविताना मोबाईलचे रिंगटोन सौम्य ठेवावी. क) मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्याबाजुस वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रितीने बंद करून मोबाईलवर बोलावे. ड) ड्रायव्हींग करतांना मोबाईल फोन पँटच्या खिशात ठेऊ नये.
a
फक्त अ आणि ब
b
फक्त ब आणि क
c
फक्त अ क आणि ड
d
अ, ब, क आणि ड
Q32
मोटारवाहन कायदा 1988 च्या……… या कलमानुसार मद्यप्राशन करुन वाहन चालविणे गुन्हा आहे.
a
कलम 182
b
कलम 183
c
कलम 184
d
कलम 185
Q33
मोटारवाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये……
a
वाहनांचा कर भरल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालवू नये.
b
मद्यप्राशन करून वाहन चालवू नये.
c
वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये.
d
सिटबेल्टचा वापर न करता वाहन चालवू नये.
Q34
Central Vista Project कशाशी संबंधीत आहे.
a
नारतीय सैन्य दलाचे आधुनिकीकरण
b
भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण
c
भारतीय संसद भवनाची नविन इमारत
d
भारतीय वायुदलाचे आधुनिकीकरण
Q35
युनेस्को व वार्की फाउंडेशनच्या (Varkey Foundation) वतीने देण्यात येणारा ग्लोबल टिचर प्राईज 2020 हा पुरस्कार खालीलपैकी कोणालादेण्यात आला?
a
रणजीतसिंह डिसले
b
राजेंद्र सिंग
c
कैलास सत्यार्थी
d
मलाला युसुफजाई
Q36
महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले ‘शक्ती विधेयक’ कशाशी संबंधीत आहे?
a
गरीबांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी
b
मागासवर्गीयांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी
c
महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी
d
कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी
Q38
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
a
बलबिर सिंग
b
एन.के. सिंग
c
अरविंद मेहता
d
के.एन. व्यास
Q39
Quad (Quadrilateral Security Dialogue) मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश आहे?
a
भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया
b
भारत, चिन, पाकिस्तान, अफगानिस्तान
c
भारत, चिन, भुतान, नेपाळ
d
भारत, चिन, श्रीलंका, बांग्लादेश
Q40
सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
a
लता मंगेशकर
b
पं. भिमसेन जोशी
c
सचिन तेंडुलकर
d
नानाजी देशमुख
Q41
सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
a
आशा भोसले
b
अमिताभ बच्चन
c
लता मंगेशकर
d
सचिन तेंडुलकर
Q42
ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपुर्ण समुहाला काय म्हणतात?
a
वाक्य
b
स्वराधी
c
शब्द
d
वर्ण
Q44
‘प्रथमाध्याय’ या शब्दाची संधी सोडवा.
a
प्रथमा + ध्याय
b
प्रथम + अध्याय
c
प्रथमा + अध्याय
d
प्रथमा + ध्यय
Q45
“मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो” या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा.
a
नाम
b
विशेषण
c
सर्वनाम
d
क्रियापद
Q50
”परमेश्वर सर्वत्र असतो” या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
a
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
b
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
c
रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय
d
परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय
Q51
“मरावे परि किर्तीरूपे उरावे” या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचाप्रकार ओळखा.
a
समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय
b
विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
c
न्युनत्यबोधक उभयान्वयी अध्यय
d
परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
Q52
“रात्रपाळीचे कामगार दिवसाच झोपतात” या वाक्यातील दिवसाच या शब्दाची विभक्ती ओळखा.
a
षष्टी
b
सप्तमी
c
संबोधण
d
चतुर्थी
Q53
“मुलाने आंबे खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a
कर्तरी प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
भावे प्रयोग
d
यापैकी नाही
Q55
‘शिक्केनरबी’ या शब्दामधून व्यक्त होणारा आशय ओळखा.
a
नशिबामध्ये शिक्के असणारा
b
राजाचा शिक्का सांभाळणारा
c
राज्यकारभार चालविणारा
d
नशिववाण व्यक्ती
Q56
'आंगवणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
a
अंग दुखणे
b
अंगणात उगवणे
c
नवस करणे
d
नाउमेद होणे
Q57
“उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी’ या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो?
a
उदरांची लुट केली तरी हाथी काहीच लागत नाही.
b
क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार.
c
उतावळेपणाने मुर्खसारखे वर्तण होते.
d
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
Q59
‘खडाष्टक’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
a
दोन व्यक्तीमधील वैर
b
गर्वीष्ट व्यक्ती
c
चणचण
d
अंधाधुंध
Q60
‘आगंतुक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?
a
अचानक आलेला
b
आमंत्रित
c
न बोलावता आलेला
d
यापैकी नाही.
Q61
‘आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाच लागतो’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
a
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
गौण वाक्य
d
मिश्र वाक्य
Q62
व, आणि, किंवा ही उभयान्वयी अव्यये जोडुन कोणते वाक्य तयार होते?
a
मिश्र वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
केवल वाक्य
d
यापैकी नाही.
Q63
'सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी' या वाक्यातील अलंकार ओळखा.
a
श्लेष अलंकार
b
यमक अलंकार
c
अतिशयोक्ती अलंकार
d
उपमा अलंकार
Q65
कल्याणी ही वीणाची सासु असून वीणा ही अशोकची वहिनी आहे. धीरज हा सुदिपचा सासरा असून असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. कल्याणीचे अशोकशी नाते काय?
a
चुलत भावंडे
b
सासू
c
आई
d
मामी
Q66
विधाने : अ) काही गाजर वांगे आहेत, ब) काही वांगे सफरचंद आहेत. क) सर्व सफरचंद कोळी आहेत. निस्कर्ष: 1) काही सफरचंद गाजर आहेत. 2) काही केळी बांगे आहेत. 3) काही केळी गाजर आहेत.
a
1. आणि 2. अयोग्य
b
फक्त 2. योग्य
c
1 आणि 2. योग्य
d
सर्व योग्य
Q67
अंकिता ही संगीता पेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीता पेक्षा मोठा पण अंकिता पेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीता पेक्षा लहान आहे. संगीता ही श्याम पेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे?
a
गिरीश
b
श्याम
c
शिरीष
d
संगीता
Q68
प्रतीक ‘S’ या ठिकाणापासून पूर्वेस 15 मीटर अंतर जातो आणि त्यानंतर तो डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो व शेवटी तो डावीकडे वळून 22 मीटर अंतर चालतो आणि ‘Q’ या ठिकाणी जाऊन थांबतो. तर तो त्याच्या मुळ स्थानापासून किती अंतरा वरती व कोणत्या दिशेला असेल?
a
15 मीटर दक्षिणेला
b
22 मीटर आग्नेयला
c
12 मीटर दक्षिणेला
d
13 मीटर आग्नेयला
Q69
एका रांगेमध्ये प्रतिक हा डावीकडून 15 वा तसेच जिवन हा उजवीकडून 24 वा आहे. जर त्यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती उभा असेल तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण असतील?
a
40, 34
b
40, 36
c
40, 38
d
40, 37
Q70
2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला, तर 2018 ला 23 मार्चला कोणता वार असेल?
a
बुधवार
b
गुरुवार
c
मंगळवार
d
सोमवार
Q71
7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत किती वाजता तास काटा व मिनीट काटा ऐकमेकांबर असतील?
a
7: 38 3/11
b
7:37 3/11
c
7:37 2/22
d
7:38 2/11
Q74
‘अ’ चे वय ‘ब’ च्या वयाच्या तिप्पट आहे. चार वर्षापूर्वी ‘क’ चे वय ’अ’ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षांनंतर 'अ’ चे वय 31 असेल, तर ‘ब’ व ‘क’ चे आजचे वय किती?
a
10, 50
b
10, 46
c
9, 50
d
9, 46
Q76
खाली दिलेल्या अक्षर मालिकेत काही अक्षरे गाळलेली आहेत. गाळलेली अक्षरे योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा. cdd_eefg_ _h_ij_jkk
a
eghhij
b
agghj
c
dphij
d
eggi
Q77
एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनीटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनीटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनीटात त्या खांबाचे टोक गाठेल?
a
6
b
10
c
15
d
11
Q78
इराण: आशिया कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया नॉर्वे : यूरोप अल्जेरिया : आफ्रिका वरील पैकी विसंगत जोडी शोधा.
a
इराण: आशिया
b
कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया
c
नॉर्वे : यूरोप
d
अल्जेरिया : आफ्रिका
Q81
क्रमणिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. 2, 4, 35, 65, 50, 90, 65, 125, 80, 14
a
35
b
4
c
50
d
125
Q82
‘महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल’ हे प्रसिध्द छायाचित्र संग्रह कोणाचे आहे?
a
उध्दव ठाकरे
b
राज ठाकरे
c
आर. के. लक्ष्मण
d
मनोज बाजपेयी
Q83
पुढील पैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
a
आर्य महिला समाज
b
भारत महिला परिषद
c
द मुस्लिम विमेन्स असोशिएशन
d
भारत स्त्री महामंडळ
Q84
पुढील पैकी कोणते वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुध्द होते? अ) रानडे विचारसरणीचे उदारमतवादी हिंदु ब) राष्ट्र सभेचे कर्मठ राजकारणी क) बौध्द ड) जैन
a
फक्त अ आणि ड
b
फक्त ब आणि ड
c
फक्त अ आणि क
d
फक्त अ आणि ब
Q85
भुखंड वहन सिध्दांताच्या पुष्ठीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? अ) जिगसॉ - फिट ब) भ्रंशमुलक प्रवाह क) विविध क्षेत्रातील जिवाश्म ड) प्रावरणामधील अभिसरण
a
अ आणि ड
b
ब आणि ड
c
अ आणि क
d
अ आणि ब
Q86
टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर……..या देशामध्ये वसलेले आहे.
a
पेरु आणि बोलेव्हिया
b
अर्जेटिना आणि चिली
c
इक्केडॉर आणि कोलंबीया
d
चिली आणि बोलेव्हीया
Q87
राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
a
राज्यपाल
b
राष्ट्रपती
c
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
d
राष्ट्रीय न्यायीक आयोग
Q88
Indian Opinion हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?
a
लोकमान्य टिळक
b
वि. दा. सावरकर
c
महात्मा गांधी
d
बकीमचंद्र चॅटर्जी
Q89
काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या……….येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला.
a
फैजपुर
b
नागपूर
c
वर्धा
d
अलाहबाद
Q90
1899 मध्ये……….यांनी ‘राष्ट्रभक्त समुह’ स्थापन केला.
a
वि.दा. सावरकर
b
मदनलाल धिंग्रा
c
राजगुरु
d
सुखदेव
Q91
जागतीक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला?
a
सर्वधर्म समभाव
b
अलिप्ततावाद
c
पंचशिल
d
निःशस्त्रीकरण
Q92
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणुन कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला.
a
यशवंतराव चव्हाण
b
बाळासाहेब खेर
c
सी.डी. देशमुख
d
के. एस. पण्णीकर
Q96
भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्य……..या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
a
51 अ
b
12 अ
c
15 अ
d
17 अ
Q98
सेंटीग्रेट व फॅरनहाईट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
a
-40
b
-100
c
-32
d
+273
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.