महासराव
महासराव

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणुन कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला.

पर्याय (Options):
a
यशवंतराव चव्हाण
b
बाळासाहेब खेर
c
सी.डी. देशमुख
✓ योग्य उत्तर
d
के. एस. पण्णीकर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी १९५६ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा