महासराव
महासराव

भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्य……..या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

पर्याय (Options):
a
51 अ
✓ योग्य उत्तर
b
12 अ
c
15 अ
d
17 अ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४२ व्या घटनादुरुस्तीने (१९७६) संविधानात भाग ४-अ आणि 'कलम ५१-अ' समाविष्ट करून नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची नोंद करण्यात आली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा