महासराव
महासराव

………..वी घटनादुरुस्ती मुख्यतः पंचायतराज संस्थांशी संबंधीत आहे.

पर्याय (Options):
a
70
b
71
c
72
d
73
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९९२ ची '७३ वी घटनादुरुस्ती' ही भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना (पंचायत राज) घटनात्मक दर्जा देण्याशी संबंधित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा