महासराव
महासराव

राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

पर्याय (Options):
a
राज्यपाल
b
राष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
c
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
d
राष्ट्रीय न्यायीक आयोग
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कलम 323 (अ) नूसार राज्य प्रशासकीय लवादाची स्थापना करता येते.कार्य - प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याबद्दल निर्णय देणे.उदा - पोलीस भरती झालेल्या कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला, बदली केली अथवा बढती रोखली तर त्याला महाराष्ट्र राज्य प्रशासकीय लवाद (चअढ) मध्ये जाऊन आपल्या बाजूने निर्णय आणता येतो.सर्वच राज्यात राज्य प्रशासकीय लवाद नाही. ![](https://static-appxdb-v2.akamai.net.in/website/buश्रk_upश्रoader_images/1748009473214_image004.png) स्थापना1991कलम323 (अ)सदस्य नियुक्तीराष्ट्रपतीबडतर्फीराष्ट्रपतीकामकाजनैसर्गीक न्यायाच्या तत्त्वाने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा