महासराव
महासराव

Indian Opinion हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

पर्याय (Options):
a
लोकमान्य टिळक
b
वि. दा. सावरकर
c
महात्मा गांधी
✓ योग्य उत्तर
d
बकीमचंद्र चॅटर्जी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कांच्या लढ्यासाठी महात्मा गांधींनी १९०४ मध्ये 'इंडियन ओपिनियन' (Indian Opinion) हे वृत्तपत्र सुरू केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा