महासराव
महासराव

काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या……….येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला.

पर्याय (Options):
a
फैजपुर
b
नागपूर
c
वर्धा
✓ योग्य उत्तर
d
अलाहबाद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१४ जुलै १९४२ रोजी काँग्रेस कार्यकारिणीची ऐतिहासिक बैठक 'वर्धा' येथे झाली, जिथे गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाचा ठराव पहिल्यांदा मंजूर करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा