महासराव
महासराव

8.6346 या संख्येत उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?

पर्याय (Options):
a
10 2
b
10 3
c
10 -3
✓ योग्य उत्तर
d
10 -2
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उजवीकडील ६ चे स्थान = ०.०००६; डावीकडील ६ चे स्थान = ०.६. गुणोत्तर = ०.०००६ ÷ ०.६ = ०.००१ = १०⁻³.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔