महासराव
महासराव

“खेळतांना सदुची बॅट मोडली” या वाक्यातील क्रियापद ओळखा.

पर्याय (Options):
a
खेळतांना
b
सदुची
c
बॅट
d
मोडली
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द 'मोडली' हा असल्याने हे क्रियापद आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा