महासराव
महासराव

वाहन चालकाने ‘ निसरडा रस्ता’ हे चिन्ह दिसल्यास काय करावे?

पर्याय (Options):
a
त्याच वेगात वाहन पुढे घेवून जावे.
b
वाहनाचा वेग गियर बदलवून कमी करावा
✓ योग्य उत्तर
c
वाहनाला त्वरीत ब्रेक लावावे
d
आपले वाहन वळवून दुसऱ्या बाजुने जावे.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निसरड्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटू नये म्हणून चालकाने त्वरित गिअर बदलून वाहनाचा वेग नियंत्रित करावा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔