महासराव
महासराव

तुमच्या विरुद्ध बाजुने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजुने जावू द्यावे?

पर्याय (Options):
a
तुमच्या उजव्या बाजुने
✓ योग्य उत्तर
b
कोणत्याही बाजुने
c
मधील बाजुने
d
तुमच्या डाव्या बाजुने
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील वाहतुकीच्या नियमांनुसार समोरून येणाऱ्या वाहनास नेहमी आपल्या 'उजव्या बाजूने' सुरक्षितपणे जाऊ द्यावे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा