महासराव
महासराव

महाराष्ट्र मोटारवाहन अधिनियम 1988 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटारवाहन नियम कधी करण्यात आला आहे?

पर्याय (Options):
a
1988
b
1989
✓ योग्य उत्तर
c
1990
d
1991
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८८ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९' तयार केला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔