महासराव
महासराव

एका विक्रेत्याने 1 कपाट शेकडा 20 रु. नफ्याने विकले जर त्याने ते कपाट शेकडा 25 नफ्याने विकले असते तर त्याला 50 रु जास्त मिळाले असते, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती?

पर्याय (Options):
a
1200 रु
b
1000 रु
✓ योग्य उत्तर
c
800 रु
d
1400 रु
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नफ्यातील फरक = २५% - २०% = ५%. ५% = ५० रुपये, म्हणून १००% (खरेदी किंमत) = (५० × १००) ÷ ५ = १,००० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔