महासराव
महासराव

Central Vista Project कशाशी संबंधीत आहे.

पर्याय (Options):
a
नारतीय सैन्य दलाचे आधुनिकीकरण
b
भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण
c
भारतीय संसद भवनाची नविन इमारत
✓ योग्य उत्तर
d
भारतीय वायुदलाचे आधुनिकीकरण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प हा नवी दिल्लीतील 'भारताच्या नवीन संसद भवनाची इमारत' आणि केंद्रीय सचिवालयाच्या नूतनीकरणाशी संबंधित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा