महासराव
महासराव

युनेस्को व वार्की फाउंडेशनच्या (Varkey Foundation) वतीने देण्यात येणारा ग्लोबल टिचर प्राईज 2020 हा पुरस्कार खालीलपैकी कोणालादेण्यात आला?

पर्याय (Options):
a
रणजीतसिंह डिसले
✓ योग्य उत्तर
b
राजेंद्र सिंग
c
कैलास सत्यार्थी
d
मलाला युसुफजाई
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील नाविन्यपूर्ण तंत्रस्नेही शिक्षक 'रणजितसिंह डिसले' यांना प्रतिष्ठित १ दशलक्ष डॉलरचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा