महासराव
महासराव

महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले ‘शक्ती विधेयक’ कशाशी संबंधीत आहे?

पर्याय (Options):
a
गरीबांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी
b
मागासवर्गीयांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी
c
महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी
✓ योग्य उत्तर
d
कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र शासनाने आणलेले 'शक्ती विधेयक' हे महिला व बालकांवरील लैंगिक गुन्हे व अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणारे विधेयक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔