महासराव
महासराव

टोकीयो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकुण किती पदके मिळविली?

पर्याय (Options):
a
5
b
6
c
7
✓ योग्य उत्तर
d
8
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण ७ पदके जिंकली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔