महासराव
महासराव

‘आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाच लागतो’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

पर्याय (Options):
a
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
गौण वाक्य
d
मिश्र वाक्य
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जेव्हा-तेव्हा' या कालवाचक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असल्याने हे 'मिश्र वाक्य' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा