महासराव
महासराव

‘आगंतुक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
अचानक आलेला
b
आमंत्रित
✓ योग्य उत्तर
c
न बोलावता आलेला
d
यापैकी नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आगंतुक' म्हणजे पूर्वसूचना न देता अचानक आलेला; त्याचा अचूक विरुद्धार्थी शब्द 'आमंत्रित' (निमंत्रण दिलेला) असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा