महासराव
महासराव

एका रांगेमध्ये प्रतिक हा डावीकडून 15 वा तसेच जिवन हा उजवीकडून 24 वा आहे. जर त्यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती उभा असेल तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण असतील?

पर्याय (Options):
a
40, 34
b
40, 36
✓ योग्य उत्तर
c
40, 38
d
40, 37
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जास्तीत जास्त मुले = १५ + २४ + १ = ४०; कमीत कमी मुले (ओव्हरलॅपिंग) = (१५ + २४) - (१ + २) = ३६. योग्य पर्याय (४०, ३६).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔