महासराव
महासराव

झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे?

पर्याय (Options):
a
आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही.
b
थांबुन पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे.
✓ योग्य उत्तर
c
वेग कमी करून सावधानतेने जावे.
d
वेग अधिक करुन जावे.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाहतूक नियमांनुसार झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याचा प्रथम हक्क असतो, त्यामुळे वाहन थांबवून त्यांना प्रथम वाट दिली पाहिजे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔