महासराव
महासराव

'आंगवणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?

पर्याय (Options):
a
अंग दुखणे
b
अंगणात उगवणे
c
नवस करणे
✓ योग्य उत्तर
d
नाउमेद होणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आंगवणे' या वाक्प्रचाराचा रूढ अर्थ संकट निवारणासाठी देवाला नवस करणे किंवा बोलणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा