महासराव
महासराव

………..हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.

पर्याय (Options):
a
भाक्रा नांगल
b
हिराकुंड
✓ योग्य उत्तर
c
टेहरी
d
इंदीरा सागर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ओडिशातील महानदी नदीवर बांधलेले हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे, ज्याची लांबी सुमारे २६०० मीटर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा