महासराव
महासराव

‘अ’ चे वय ‘ब’ च्या वयाच्या तिप्पट आहे. चार वर्षापूर्वी ‘क’ चे वय ’अ’ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षांनंतर 'अ’ चे वय 31 असेल, तर ‘ब’ व ‘क’ चे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
10, 50
b
10, 46
c
9, 50
✓ योग्य उत्तर
d
9, 46
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४ वर्षांनंतर अ = ३१, म्हणून आजचे वय = २७. ब चे आजचे वय = २७ ÷ ३ = ९ वर्षे. ४ वर्षांपूर्वी अ = २३, क = २३ × २ = ४६, म्हणून क चे आजचे वय = ५० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔