महासराव
महासराव

7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत किती वाजता तास काटा व मिनीट काटा ऐकमेकांबर असतील?

पर्याय (Options):
a
7: 38 3/11
b
7:37 3/11
c
7:37 2/22
d
7:38 2/11
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही काटे एकत्र येण्याची वेळ = (६०/११) × ७ = ४२०/११ = ३८ पूर्णांक २/११ मिनिटे. वेळ: ७ वाजून ३८ २/११ मिनिटे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔