महासराव
महासराव

तिव्र उताराचा घाट उतरतांना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे?

पर्याय (Options):
a
वरच्या गिअरमध्ये असावे.
b
गिअर न्युट्रल ठेवून इंजिन बंद ठेवावे.
c
तेवढ्या तिव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे.
✓ योग्य उत्तर
d
खालच्या गिअरमध्ये असावे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उतारावर ब्रेकवरील ताण कमी करण्यासाठी आणि इंजिन ब्रेकिंगचा सुरक्षित वापर करण्यासाठी तेवढ्याच चढणीसाठी लागणाऱ्या गिअरमध्येच वाहन ठेवावे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔