महासराव
महासराव

एका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसया रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत; तर 25 व्या रांगेत किती खुर्च्या आहेत?

पर्याय (Options):
a
48
b
64
c
68
✓ योग्य उत्तर
d
74
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अंकगणिती श्रेणी: a = २०, d = २. २५ व्या रांगेतील खुर्च्या T₂₅ = a + २४d = २० + २४(२) = २० + ४८ = ६८ खुर्च्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔