महासराव
महासराव

‘प्रथमाध्याय’ या शब्दाची संधी सोडवा.

पर्याय (Options):
a
प्रथमा + ध्याय
b
प्रथम + अध्याय
✓ योग्य उत्तर
c
प्रथमा + अध्याय
d
प्रथमा + ध्यय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय (अ + अ = आ; सजातीय दीर्घत्व स्वरसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा