महासराव
महासराव

“मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो” या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा.

पर्याय (Options):
a
नाम
b
विशेषण
c
सर्वनाम
d
क्रियापद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'बोललो' हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असल्याने 'क्रियापद' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा