महासराव
महासराव

पुढील पैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

पर्याय (Options):
a
आर्य महिला समाज
b
भारत महिला परिषद
c
द मुस्लिम विमेन्स असोशिएशन
d
भारत स्त्री महामंडळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरलादेवी चौधुराणी यांनी १९१० मध्ये अलाहाबाद येथे 'भारत स्त्री महामंडळ' ही भारतातील महिलांनी चालवलेली पहिली राष्ट्रीय संस्था स्थापन केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔