महासराव
महासराव

खालीलपैकी ‘कवण’ या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ?

पर्याय (Options):
a
कोण
b
काय
c
कोणता
d
वरिल सर्व
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्राचीन मराठी व संतकवितेत 'कवण' हे सर्वनाम 'कोण', 'काय' किंवा 'कोणता' या सर्व अर्थांनी वापरले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा