महासराव
महासराव

एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनीटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनीटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनीटात त्या खांबाचे टोक गाठेल?

पर्याय (Options):
a
6
b
10
c
15
✓ योग्य उत्तर
d
11
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधिकृत उत्तरतालिकेनुसार दिलेल्या पर्यायांपैकी १५ मिनिटे (पर्याय C) हे उत्तर दिलेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा