महासराव
महासराव

'सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी' या वाक्यातील अलंकार ओळखा.

पर्याय (Options):
a
श्लेष अलंकार
b
यमक अलंकार
c
अतिशयोक्ती अलंकार
d
उपमा अलंकार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
येथे कृष्णाच्या रंगाची तुलना पावसाळी ढगाशी करताना 'परी' हा साम्यवाचक शब्द वापरल्याने 'उपमा अलंकार' होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा