📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Washimdistrict Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Washimdistrict Police Recruitment Paper 2017 | 98 प्रश्न, 98 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓98 प्रश्न•🏆98 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
98 प्रश्न समाविष्ट Q1
‘तुला काय हवे ते सांग’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?
a
दर्शक सर्वनाम
b
प्रश्नार्थक सर्वनाम
c
सामान्य सर्वनाम
d
संबंधी सर्वनाम
Q2
सन २०१६ मध्ये खालीलपैकी मिस युनिव्हर्स म्हणून कोणाची निवड झाली?
a
आयरिस मिटनायर
b
स्टेफन डेल व्हेले
c
रिटा फारिया
d
पूनम अग्रवाल
Q3
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या नगरपालिकेची नुकतीच दुसऱ्या स्थानावर निवड झाली?
a
रिसोड
b
कारंजा
c
वाशिम
d
मंगरूळपीर
Q5
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण?
a
महमद इकबाल
b
महम्मद अली जिना
c
मौलाना अब्दुल कलाम आझाद
d
बद्रुद्दीन तैय्यबजी
Q6
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते?
a
निकोबार
b
गुहावाटी
c
चेन्नई
d
कोलकाता
Q7
मातीखालची माती हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे?
a
नामदेव ढसाळ
b
आनंद यादव
c
जयवंत दळवी
d
भालचंद्र नेमाडे
Q8
नुकत्याच कोणत्या अनिवासी भारतीयांची लंडनच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे?
a
यापैकी नाही
b
सुनील मित्त
c
चिन्मय जोशी
d
राजेश अग्रवाल
Q9
केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी सातव्या वेतन आयोगाचे गठन केले होते, त्याचे अध्यक्ष कोण?
a
श्री. विवेक राय
b
न्या. अशोक कुमार माथुर
c
श्रीमती मीना अग्रवाल
d
डॉ. रथिन राय
Q11
महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
a
नाशिक
b
पुणे
c
मुंबई
d
नंदुरबार
Q12
प्लॅनिंग अॅड दि. पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले?
a
डॉ. वि. म. दांडेकर
b
प्रो. अमर्त्य सेन
c
डॉ. नरेंद्र जाधव
d
डॉ. बी. एन. मिन्हास
Q13
गुन्हेगारांचे डीएनए आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले?
a
महाराष्ट्र
b
आंध्रप्रदेश
c
गुजरात
d
केरळ
Q15
शेलारखिंड हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
a
ना. धो. महानोर
b
भालचंद्र नेमाडे
c
अरुण साधू
d
बाबासाहेब पुरंदरे
Q16
पैकी, पोटी, आतून ही ……. शब्दयोगी अव्यय आहेत?
a
भाववाचक
b
यापैकी कोणतेही नाही
c
विरोधवाचक
d
संबंधवाचक
Q17
सन २०१६ मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार कोणाला देण्यात आला?
a
पियरी सॉवेज
b
बॉब डिलन
c
प्रा. योशिमोरी ओसुमी
d
युआन मॅन्यूएल सॅन्टोस
Q18
श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या चार शब्दांतील सामान्यनाम असलेला शब्द ओळखा?
a
शांतता
b
श्रीमंती
c
शहर
d
सौंदर्य
Q21
खालीलपैकी कोणाची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
a
उर्जित पटेल
b
एन. एस. विश्वनाथन
c
नरेंद्र जाधव
d
अशोक झा
Q22
‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?
a
वाच्यार्य
b
व्यंगार्थ
c
विरूद्धार्थ
d
लक्ष्यार्थ
Q23
उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली?
a
१ मे २०१६
b
१ जानेवारी २०१६
c
१ एप्रिल २०१६
d
१ जून २०१६
Q24
क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जेते?
a
स्वर
b
मूलध्वनी
c
संयुक्त व्यंजन
d
महाप्राण
Q25
अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती, जिने ६८५९ आणि ९०६९ ला भागल्यास प्रत्येक वेळी ८ शिल्लक राहील?
a
२२१
b
८७
c
३६
d
१२
Q26
साखरेचा भाव २५% ने वाढला घरात साखरेची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
a
३० टक्के
b
२५ टक्के
c
१५ टक्के
d
२० टक्के
Q27
जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याप्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहिला जाईल?
a
LEUPRQC
b
LEVQSRC
c
KUVQSRU
d
KEVQRSU
Q28
एका साधूने शिर्षासन केले त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?
a
पश्चिम
b
आग्नेय
c
उत्तर
d
दक्षिण
Q30
कोणत्या प्रकारात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी, एकवचनी, नपुसकलिंगी असते ?
a
कर्तरी
b
कर्मणी
c
भावे
d
सर्व
Q31
(तुळस) रोज पाणी घालावे. कंसातील शब्दाचे सामान्यरूप चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय लावला?
a
तुळसा
b
तुळशीस
c
तुळसला
d
तुळशीला
Q32
एका मिनिटांत एका रिकाम्या टाकीचा २/७ भाग पाण्याने भरला जातो. तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनटे लागतील?
a
७/२
b
३/४
c
५/७
d
९/२
Q33
किस्टोलोग्राफी हि कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे?
a
धातूंचा अभ्यास
b
उतींचा अभ्यास
c
स्फटिकांचा अभ्यास
d
मज्जासंस्थेचा अभ्यास
Q34
२००१ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र दिन कोणत्या वारी असेल?
a
शनिवार
b
शुक्रवार
c
मंगळवार
d
बुधवार
Q36
RAW (रॉ) या भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी कोण आहेत?
a
के. के. शर्मा
b
कृष्णा चौधरी
c
डेव्हिड आर. सिम्लीह
d
अनिल धस्माना
Q37
गावातील जन्म-मृत्यू निबंधक खालीलपैकी हा असतो?
a
वैद्यकीय अधिकारी
b
तलाठी
c
ग्रामसेवक
d
पोलीस पाटील
Q38
३ डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
a
जागतिक अपंग दिन
b
जागतिक अंध दिन
c
जागतिक एड्स दिन
d
जागतिक मानवाधिकार दिन
Q39
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण?
a
नरिंदर बत्रा
b
सुरेश कलमाडी
c
धनराज पिल्ले
d
शशांक मनोहर
Q40
रामने आईला एकही पत्र अलीकडे लिहले नाही.या वाक्यातील विधेय विस्तार सांगा.
a
रामने
b
लिहिले नाही
c
अलिकडे
d
आईला एकही पत्र
Q41
खाली दिलेल्या पर्यायापैकी भार्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
a
जाया
b
दारा
c
नंदिनी
d
कलत्र
Q43
१४ सेमी लांबी व ८ सेमी रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?
a
१११ चौसेमी
b
१२१ चौसेमी
c
१०० चौसेमी
d
११२ चौसेमी
Q44
खाली मात्रावृत्ताचे नाव दिले असून त्याखाली चार पर्यायी ओळी दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती ओळ हि त्या मात्रावृत्ताचे उदाहरण आहे ते ओळखा? लवंगलता
a
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्य मयूरपंताची
b
पहा दिंडी चालली पंढरीला
c
कोण मळा वठणीला आणू शकतो तो मी पाहे
d
पतीतपावन नाम ऐकून आलो मी दारी
Q45
खालीलपैकी बालिकादिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
a
१२ जानेवारी
b
१८ जानेवारी
c
२४ जानेवारी
d
२२ जानेवारी
Q46
राजेशचे वय गणेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा ६ वर्षांनी कमी आहे व आदित्यच्या वयाच्या १/२ पेक्षा ८ वर्षांनी जास्त आहे. गणशचे वय १६ वर्षे असल्यास आदित्यचे वय किती?
a
३२
b
४२
c
४०
d
३६
Q47
खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा व त्यातील अलंकार शोधा. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी |
a
उत्प्रेक्षा
b
व्यतिरेक
c
उपमा
d
अनन्वय
Q48
पॅराऑलंपिक स्पर्धा २०१६ मध्ये पुरुष भालाफेक स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक कोणास मिळाले?
a
वरून भाटी
b
भूपेन हलारे
c
मरीयप्पन थंगवेलू
d
देवेंद्र झाझरिया
Q49
जगयिंता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा.
a
जगन् + नियता
b
जगत् + नियता
c
जग + नियंता
d
जग + त्रीयंता
Q50
पुढील वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला.
a
अभिधा
b
लक्षणा
c
व्यंजना
d
अन्योक्ती
Q52
कृष्णा व …….. या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे?
a
पंचगंगा
b
कोयना
c
वेण्णा
d
वारणा
Q53
सन २०१७-१८ चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत कोणत्या दिवशी सादर केला?
a
२६ फेब्रुवारी २०१७
b
२८ फेब्रुवारी २०१७
c
१ फेब्रुवारी २०१७
d
२४ फेब्रुवारी २०१७
Q54
लिओमा म्हणजे काय?
a
लॉग एक्सचेंज मेमोरंडम ऑफ अॅग्रीमेंट
b
लॉग एक्सपोर्ट मेमोरंडम ऑफ अॅग्रीमेंट
c
लॉजिस्टीक्स एक्सचेंज मेमोरंडम ऑफ अॅग्रीमेंट
d
लॉजीस्टिक्स एक्सपोर्ट मेमोरंडम ऑफ अॅग्रीमेंट
Q55
सर्व, काळी, सर्वत्र, सत्य असणारे विधान नेहमी …… काळात केले जाते.
a
कोणत्याही काळात
b
भूतकाळ
c
वर्तमानकाळ
d
भविष्यकाळ
Q56
जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते?
a
आंतरराष्ट्रीय विकास संस्था
b
आंतरराष्ट्रीय सहायता क्लब
c
आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था
d
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
Q57
संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल?
a
२०
b
१५
c
१०
d
६
Q58
नाशिककडून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी ५४ किमी वेगाने सकाळी ९:०० वाजता व दुसरी ताशी ७२ किमी वेगाने सकाळी १०:४० वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील?
a
दुपारी २:४० वा.
b
सायं. ५:४० वा.
c
दुपारी ३:४० वा.
d
दुपारी ४:४० वा.
Q60
एका रांगेत हर्षद पुढून १२ वा आहे तर स्वप्निल पाठीमागून १५ वा आहे, स्वप्निल हर्षदच्या पुढे उभा आहे. दोघांमध्ये तीन मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती?
a
२७
b
२३
c
२२
d
२०
Q61
एका संख्येची ९ पट आणि तिची ४ पट यांच्यातील फरक ७० आहे, तर ती संख्या कोणती?
a
१४
b
१६
c
१५
d
२०
Q62
सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत दोन्ही काटे परस्परविरोधी दिशेला सरळ रेषेत किती वेळा येतील?
a
४
b
५
c
८
d
१०
Q63
मुन्नू अ बाय फ्रॉम काश्मीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
a
सलमान रशदी
b
मलिक सजाद
c
एम. जे .अकबर
d
अली अहमद
Q65
मेनिनजाइटीस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
a
थायरॉइड
b
स्वादुपिंड
c
मेंदू व मुरुदंड
d
मूत्रपिंड
Q67
क, कि, कु, के यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस …… म्हणतात.
a
लघु अक्षरे
b
गुरुक्रम
c
लघु-गुरु-अक्षरे
d
गुरु अक्षरे
Q68
द.सा.द.शे. काही वर्षाने ४ वर्षाचे सरळ व्याज ६०० रु. होते व त्या दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज ३१२ रु. होते. तर व्याजाचा शेकडा दर किती?
a
१२ टक्के
b
१५ टक्के
c
८ टक्के
d
१० टक्के
Q70
लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कोणते अॅप विकसित करण्यात आले आहे?
a
राहत अॅप
b
चिराग अॅप
c
तलाश अॅप
d
मुस्कान अॅप
Q72
एका संख्येच्या ५० टक्के मधून ५० वजा केले असल्यास ५० उरतात तर ती संख्या कोणती?
a
२००
b
१५०
c
२५०
d
१००
Q73
एका जोडल्याचे ७ वर्षाआधी लग्न झाले, तेव्हा त्यांचे सरासरी वय २५ वर्षे होते. सध्या मुलांसहित तिघांचे सरासरी वय २२ वर्षे आहे. तर मुलाचे वय काय?
a
१६
b
८
c
७
d
२
Q74
व्दंव्द समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांना जोडली जातात?
a
साठी-होतो-त्यांचे
b
आणि-अथवा
c
हो-आहे
d
ते-त्या
Q75
भारतातील नुकताच जागृत झालेल्या एकमेव ज्वालामुखीचे नाव
a
बॅरन बेट
b
अॅम्बी व्हॅली
c
लाव्हा ऑफ अंदमान
d
लाव्हा ऑफ निकोबार
Q78
पुढील वाक्यातील संकेतबोधक अव्यय कोणते? प्रयत्न केला तर फायदाच होईल?
a
फायदा
b
तर
c
प्रयत्न
d
होईल
Q79
योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
a
सोड मल! तो जोराने ओरडला
b
सोड मला? तो जोराने ओरडला
c
सोड मला! तो जोराने ओरडला
d
'सोड मला!' तो जोराने ओरडला
Q81
पुढील समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती?
a
स्वदेज-कीटक
b
कुरंग-हरीण
c
तुरंग-हत्ती
d
हिरण्य-सोने
Q82
राष्ट्रीय हरित न्याधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे?
a
पुणे
b
नागपूर
c
मुंबई
d
औरंगाबाद
Q83
देशातील पहिले ई. कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले?
a
हैद्राबाद
b
बंगळुरू
c
मुंबई
d
नागपूर
Q84
शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळविण्यासाठी आदिवासी विकास विभाग, टाटा ट्रस्ट आणि अक्षय पात्र फांऊंडेशन यांचा सामंजस्य करार करून देशातील पहिले अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आला?
a
गडचिरोली
b
लातूर
c
नाशिक
d
नंदुरबार
Q85
रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनांची सरासरी ५० किलोग्रॅम आहे. रमेशचे वजन ५२ किलोग्रॅम आहे व सुरेशचे वजन ५६ किलोग्रॅम आहे तर देवेशचे वजन किती किलोग्रॅम आहे?
a
४० किलोग्रॅम
b
४२ किलोग्रॅम
c
४४ किलोग्रॅम
d
५५ किलोग्रॅम
Q87
सन २०१६ मध्ये पद्मविभूषणाने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
a
यामिनी कृष्णमूर्ती
b
विनोद राय
c
अनुपम खेर
d
सायना नेहवाल
Q88
रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता सुरु केलेला खालीलपैकी हेल्पलाईन नंबर कोणता?
a
१०९९
b
१०८
c
१०४
d
१८२
Q89
पुढीलपैकी कोणता दिवस पोलीस (हुतात्मा) दिन म्हणून साजरा केला जातो?
a
२४ सप्टेंबर
b
२१ ऑक्टोबर
c
२० नोव्हेंबर
d
२ जानेवारी
Q91
मी पेटी वाजवितो. माझ्या बाबांना हे आवडत नाही. केवळ वाक्य बनवा.
a
मी पेटी वाजवितो म्हणून माझ्या बाबांना हे आवडत नाही
b
माझ्या बाबांना आवडत नाही तरी मी पेटी वाजवितो
c
मी पेटी वाजवितो ते बाबांना आवडत नाही
d
माझे पेटी वाजविणे माझ्या बाबांना आवडत नाही
Q93
केंद्र शासनाच्या नमामी गंगे प्रकल्पावर आधारित महाराष्ट्रात शासन कोणता प्रकल्प राबवित आहे?
a
नमामी कृष्णा
b
नमामी नर्मदे
c
नमामी चंद्रभागे
d
नमामी गोदावरी
Q94
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झाली?
a
सातारा
b
सांगली
c
सोलापूर
d
कोल्हापूर
Q95
इक्रीसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते?
a
ज्वारी
b
भुईमूग
c
ऊस
d
सोयाबीन
Q97
कारगिलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवर शत्रुवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो. तर गोळ्याचा वेग प्रतिसेकंद किती?
a
२९.५ किमी
b
२७.५ किमी
c
३५ किमी
d
३० किमी
Q98
अंधेरे से उजाले कि ओर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a
अरुण जेटली
b
अरुंधती रॉय
c
अरुण शौरी
d
अरुण साधू
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.