महासराव
महासराव

मातीखालची माती हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे?

पर्याय (Options):
a
नामदेव ढसाळ
b
आनंद यादव
✓ योग्य उत्तर
c
जयवंत दळवी
d
भालचंद्र नेमाडे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मातीखालची माती' हे प्रसिद्ध मराठी ग्रामीण साहित्यिक व 'झोंबी'कार डॉ. आनंद यादव यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔