महासराव
महासराव

नुकत्याच कोणत्या अनिवासी भारतीयांची लंडनच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
सुनील मित्त
c
चिन्मय जोशी
d
राजेश अग्रवाल
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लंडनच्या उपमहापौरपदी निवडून आलेले अनिवासी भारतीय राजेश अग्रवाल हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔