महासराव
महासराव

अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती, जिने ६८५९ आणि ९०६९ ला भागल्यास प्रत्येक वेळी ८ शिल्लक राहील?

पर्याय (Options):
a
२२१
✓ योग्य उत्तर
b
८७
c
३६
d
१२
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
६८५९ - ८ = ६८५१ आणि ९०६९ - ८ = ९०६१. आता ६८५१ व ९०६१ यांचा म.सा.वि. काढल्यास २२१ मिळतो (२२१ × ३१ = ६८५१, २२१ × ४१ = ९०६१).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔