महासराव
महासराव

क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जेते?

पर्याय (Options):
a
स्वर
b
मूलध्वनी
c
संयुक्त व्यंजन
✓ योग्य उत्तर
d
महाप्राण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्ष (क्+ष्+अ) आणि ज्ञ (द्+न्+य्+अ) ही दोन किंवा अधिक व्यंजनांपासून बनलेली 'विशेष संयुक्त व्यंजने' आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा