महासराव
महासराव

उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली?

पर्याय (Options):
a
१ मे २०१६
✓ योग्य उत्तर
b
१ जानेवारी २०१६
c
१ एप्रिल २०१६
d
१ जून २०१६
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' १ मे २०१६ रोजी सुरू केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔