महासराव
महासराव

शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळविण्यासाठी आदिवासी विकास विभाग, टाटा ट्रस्ट आणि अक्षय पात्र फांऊंडेशन यांचा सामंजस्य करार करून देशातील पहिले अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आला?

पर्याय (Options):
a
गडचिरोली
b
लातूर
c
नाशिक
✓ योग्य उत्तर
d
नंदुरबार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त देशातील पहिले 'अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह' नाशिक जिल्ह्यातील कांबोडी येथे सुरू करण्यात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा