महासराव
महासराव

देशातील पहिले ई. कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले?

पर्याय (Options):
a
हैद्राबाद
✓ योग्य उत्तर
b
बंगळुरू
c
मुंबई
d
नागपूर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील पहिल्या संपूर्ण डिजिटल ई-न्यायालयाचे (E-Court) उद्घाटन हैद्राबाद उच्च न्यायालयात करण्यात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा