महासराव
महासराव

राष्ट्रीय हरित न्याधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे?

पर्याय (Options):
a
पुणे
✓ योग्य उत्तर
b
नागपूर
c
मुंबई
d
औरंगाबाद
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय हरित लवादाचे (NGT - National Green Tribunal) पश्चिम विभागीय खंडपीठ महाराष्ट्रात पुणे येथे सुरू करण्यात आले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔