महासराव
महासराव

पुढील समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती?

पर्याय (Options):
a
स्वदेज-कीटक
b
कुरंग-हरीण
c
तुरंग-हत्ती
✓ योग्य उत्तर
d
हिरण्य-सोने
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तुरंग' म्हणजे घोडा (वारू/हय); हत्तीला गज, कुंजर किंवा करी म्हणतात. त्यामुळे 'तुरंग-हत्ती' ही समानार्थी जोडी अयोग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा