महासराव
महासराव

समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा.

पर्याय (Options):
a
वानर-कपी
b
सोने-अर्णव
✓ योग्य उत्तर
c
सिंह-केसरी
d
राजा-नृप
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अर्णव' म्हणजे समुद्र; सोन्याला सुवर्ण, कनक किंवा हेम म्हणतात. त्यामुळे 'सोने-अर्णव' ही अयोग्य जोडी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा