महासराव
महासराव

रामने आईला एकही पत्र अलीकडे लिहले नाही.या वाक्यातील विधेय विस्तार सांगा.

पर्याय (Options):
a
रामने
b
लिहिले नाही
c
अलिकडे
✓ योग्य उत्तर
d
आईला एकही पत्र
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्य पृथक्करण: वाक्यात उद्देशाविषयी (कर्त्याविषयी) जे काही विधान केले जाते म्हणजेच मुख्य क्रियापद व त्याच्याशी संबंधित विस्तार त्यास 'विधेय' म्हणतात. पर्याय (C) 'अलिकडे' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा