महासराव
महासराव

कोणत्या प्रकारात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी, एकवचनी, नपुसकलिंगी असते ?

पर्याय (Options):
a
कर्तरी
b
कर्मणी
c
भावे
✓ योग्य उत्तर
d
सर्व
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भावे प्रयोगात कर्ता व कर्म या दोघांच्याही लिंग-वचनाचा क्रियापदावर परिणाम होत नाही; क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र राहते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा