महासराव
महासराव

2149370 : 2854610 :: 2735630 : ?

पर्याय (Options):
a
9437102
✓ योग्य उत्तर
b
880890
c
832150
d
7536501
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज: २+१+४+९+३+७+० = २६; दुसऱ्या संख्येची बेरीज: २+८+५+४+६+१+० = २६. तिसऱ्या संख्येची बेरीज: २+७+३+५+६+३+० = २६; पर्यायांपैकी (A) 9437102 मधील अंकांची बेरीज ९+४+३+७+१+०+२ = २६ येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔