महासराव
महासराव

पुढीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
उपवास
b
टाकाऊ
✓ योग्य उत्तर
c
घरोघरी
d
पंचवटी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'टाकाऊ' हा शब्द 'टाक' या क्रियापदावरून 'ऊ' प्रत्यय जोडून बनलेला प्रत्ययघटीत शब्द आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔